भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाऊगे तें वायां । कुंथाकुंथी खेळावया

vauge ten vayan | kunthakunthi khelavaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाऊगे तें वायां । कुंथाकुंथी खेळावया ॥१॥ हा खेळ नोहेरे बरा । गाई आधी ते आवरा ॥२॥ करा आपुले स्वाधीन तेणें तुटेल बंधन ॥३॥ एका गुंतूं वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥