भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्णावर्ण नाहीं । हेंचि प्रावराण त्याचे ठायीं

varnavarna nahin | henchi pravaran tyache thayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वर्णावर्ण नाहीं । हेंचि प्रावराण त्याचे ठायीं ॥१॥ परभक्तिईच्या पालवीं । जिवो अज्ञाना मालवी ॥२॥ करा करा जन्मोद्धार । हरिभक्तीचा बडीवार ॥३॥ एका जनार्दनीं बोध । दत्तापायीं तो स्वानंद ॥४॥