भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या

varanasi gaya pahili dvaraka | pari naye tuka pandharichya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥ पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥२॥ तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥