भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें

varakari payampashin | ale tyansi vinavilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥१॥ काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ध्रु.॥ चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥२॥ तुका म्हणे संसारा । रुसलों खरा यासाठीं ॥३॥