भजनी मालिका
← भजनांकडे परत

वमिल्या मिष्टान्ना । परतोई श्रद्धा न धरी रसना

vamilya mishtanna | paratoi shraddha na dhari rasana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वमिल्या मिष्टान्ना । परतोई श्रद्धा न धरी रसना ॥१॥ ऐसे आठवितां माझे गुण । मिथ्या ठायीं नसें ज्ञान ॥२॥ जेथें कर्माचे परिपाठीं । हें तों पुन्हा नये गोष्टी ॥३॥ येव्हढें कथेचें महिमान । एका जनार्दनीं शरण ॥४॥