भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें

vakhar gheuni alen | tyasi taravarenen halen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥१॥ नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥ अंगुळिया मोडी। त्यासी काय सिलें घोडीं ॥२॥ नपुंसकासाठीं । तुका म्हणे न लगे जेठी ॥३॥