भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नाश करणे बहु

vaikuntha javaya tapache sayas | karanen jiva nash karane bahu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नाश करणे बहु॥१॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥२॥ तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥