भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाढविलें कां गा । तुम्ही एवढें पांडुरंगा

vadhavilen kan ga | tumhi evadhen panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाढविलें कां गा । तुम्ही एवढें पांडुरंगा ॥१॥ काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥ ब्रम्हसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥२॥ निमित्याचा धणी । तुका म्हणे नेणे कोणी ॥३॥