भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम मध्यम चांडाळ । अत्यजहि तरलें खळ

uttam madhyam chandal | atyajahi taralen khal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम मध्यम चांडाळ । अत्यजहि तरलें खळ ॥१॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । नामें पवित्र पैं जाहलें ॥२॥ यवन माई तो कुंभार । शिंपी सोनार तरले ॥३॥ एका जनार्दनीं सांगूं किती । मागें तरले पुढें तरती ॥४॥