भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाय यासी एक आहे । जो या जाय शरण विठ्ठला

upay yasi ek ahe | jo ya jay sharan viththala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपाय यासी एक आहे । जो या जाय शरण विठ्ठला ॥१॥ मग न चले काळाचें बळ । घेतां सरळ नामक वाचे ॥२॥ आम्हां आलेसे प्रचीत । म्हणोनि मात सांगतों ॥३॥ शरण एका जनार्दनीं । विठ्ठल वदनीं उच्चारा ॥४॥