भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार उदार । सखा पांडुरंग उदार

udar udar | sakha pandurang udar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदार उदार । सखा पांडुरंग उदार ॥१॥ ठेवामन त्याचे पायीं । तुम्हं उणें मग कायी ॥२॥ दुजीयासी कींव । कां रें भाकितसां जीव ॥३॥ तीं काय देतील बापुडीं । एका जनार्दनीं धरा गोडी ॥४॥