भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें

tyag tari aisa kara | ahankara davadaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥१॥ मग जैसा तैसा राहें । कव्य पाहें उरलें तें ॥ध्रु.॥ अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥२॥ तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥