भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां

tun majha konvasa | pari na kale ya dhasan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥१॥ कूट खाती मागें पुढें । जाती निरयगांवा पुढें ॥ध्रु.॥ मज म्हणती कवी । निषेधुनि पापी जेवीं ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥३॥