भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं

tumhi pay santin | majhe theviyele chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥१॥ आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥ भय नाहीं मनीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥२॥ तुका म्हणे भये । आतां स्वप्नीं तेही नये ॥३॥