भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही कृपा केलियावरी । पात्र होईन निर्धारी

tumhi krupa keliyavari | patra hoin nirdhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्ही कृपा केलियावरी । पात्र होईन निर्धारी ॥१॥ आतां नका धरूं दुजें । मीतूंपणाचें उतरा ओझें ॥२॥ एका जनार्दनीं शरण । जीवींची निजखूण त्या द्यावी ॥३॥