भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणें । आतां नारयणें कठेण केलें

tumhi bahutanche kelense dhanvanen | atan narayanen kathen kelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणें । आतां नारयणें कठेण केलें ॥१॥ हो उनी उदास अवलोकितो दिशा । पुरवा माझी इच्छामायाबापा ॥२॥ एका जानर्दनीं त्रैलोकीं नाम । तुम्हीं तो निष्काम देवा बहु ॥३॥