भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा

tumhan thava hota deva | majhen antarincha heva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥१॥ होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥ नसतें सांभाळिलें। जरि तुह्मीं आश्वासिलें ॥२॥ तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥३॥