भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा

tujavin deva | kona mhane majhi jivha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥ तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥ कांहीं इच्छेसाठी । करिल वळवळ करंटी ॥२॥ तुका म्हणे कर । कटीं तयाचा विसर॥३॥