भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजवरी ज्याचें मन । दर्शन दे त्याचें

tujavari jyachen man | darshan de tyachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजवरी ज्याचें मन । दर्शन दे त्याचें ॥१॥ कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥ अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥२॥ तुका म्हणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥३॥