भजनी मालिका
← भजनांकडे परत

थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन

thunkoniyan man | dambh kariton kirtan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन ॥१॥ जालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु.॥ अर्थ अनर्था सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥ उपाधि वेगळा । तुका राहिला सोंवळा ॥३॥