भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड

thav nahin bud | gharen vasavisi kud

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥ भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥ जागा ना निजेला । होसी धाला ना भुकेला ॥२॥ न पुसतां भलें । तुका म्हणे बुझें बोलें ॥३॥