भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरले तरती भरंवसा । कीर्तनमहिमा हा ऐसा

tarale tarati bharanvasa | kirtanamahima ha aisa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तरले तरती भरंवसा । कीर्तनमहिमा हा ऐसा ॥१॥ म्हनोनियां हरीचे दास । कीर्तन करिती सावकाश ॥२॥ एका जनार्दनीं कीर्तन । आनंदें होती तें पावन ॥३॥