भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे

sukh sukha bhete | mag todilya na tute

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥ रविरश्मिकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥ दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥२॥ तुका म्हणे चित्त । माझें पायीं अखंडित॥३॥