भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस

sosen vadhe dosh | jala na palate kas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥ ऐसें बरवें वचन । करितां तो नारायण ॥ध्रु.॥ असे प्रारब्ध नेमें । श्रमुचि उरे श्रमे ॥२॥ सुख देते शांती । तुका म्हणे धरितां चित्तीं ॥३॥