भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडिला संसार । माया तयावरी फार

sodila sansar | maya tayavari phar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोडिला संसार । माया तयावरी फार ॥१॥ धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥ यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥२॥ तुका म्हणे भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥३॥