भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध ऐसें ब्रम्हज्ञान । करा मन सादर

shuddha aisen bramhadnyan | kara man sadar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुद्ध ऐसें ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥ रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥ कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥ सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं॥३॥