भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । पोक्ष सायुज्यता जोडे

shridatta aisi jyachi vacha padhe | poksha sayujyata jode

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । पोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसी प्रचीत पहा देहीं । व्यापुनी असे देही विदेही ॥२॥ एका जनार्दनीं दत्त । सबाह्म आनंदभरीत ॥३॥