भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रमपरिहारा । मूळ झालें दातारा

shramaparihara | mul jhalen datara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
श्रमपरिहारा । मूळ झालें दातारा ॥१॥ देह निवुदूनि पायीं । झालों निष्काम उतराई ॥ध्रु.॥ आपली ते सत्ता । येथें असों नेदीं आतां ॥२॥ राहिला निराळा । तुका खटपटी वेगळा॥३॥