भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिव्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दु:खें नाम्यासाठीं

shivya detan yasi hansatase sukhen | na mani kanhin du:khen namyasathin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिव्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दु:खें नाम्यासाठीं ॥१॥ ऐसें येणें मोहिलें आमुचिया बाळा । हा कोठोनि काळा आला येथें ॥२॥ एका जनार्दनीं पुरविली पाठी । काय याची गोठी सांगावी ते ॥३॥