भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकविलो ते बोल । बोलें तैसी नाहीं ओल

shikavilo te bol | bolen taisi nahin ol

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिकविलो ते बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥ आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥ एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥२॥ बुद्धी नाहीं स्थिर । तुका म्हणे शब्दा धीर ॥३॥