भजनी मालिका
← भजनांकडे परत

सवंग झालें सवंग झालें । घरा आलें बंदरींचे

savang jhalen savang jhalen | ghara alen bandarinche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सवंग झालें सवंग झालें । घरा आलें बंदरींचे ॥१॥ आतां हेवा करु सोस । भक्तीरस बहु गोड ॥ध्रु.॥ पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥२॥ तुका म्हणे संचिताचें । नेणें काये राहों तें ॥३॥