भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । नामयाचें लग्न करावें तें

sarvancha to atma kalali taya khun | namayachen lagna karaven ten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । नामयाचें लग्न करावें तें ॥१॥ जाऊनियां स्वयें देवें माव केली । सोयरीक आणिली नामयासी ॥२॥ लग्नाचें कारण मेळविलें देखा । एका जनार्दनीं ऐका नवल चोज ॥३॥