भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारुनी दृश्य देखतां जालीसे ऐक्याता । पाहे कृष्णनाथा पंढरीये

saruni drushya dekhatan jalise aikyata | pahe krushnanatha pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सारुनी दृश्य देखतां जालीसे ऐक्याता । पाहे कृष्णनाथा पंढरीये ॥१॥ कर ठेउनी कंटीं बुंथी वाळुवंटीं । वैजयंती कंठीं आती माझी ॥२॥ एका जनार्दनींशरण त्याची कृपा पूर्ण । पाहतां पाहतां मन हारपालें ॥३॥