भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार

sare aisen jyachen dan | tyache kon upakar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥ नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥ रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥ तुका म्हणे कीर्ती वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥