भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों

saraliyacha sos manin | lajoniyan rahilon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥ आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥ माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥