भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत देवाचा लाडका । देव तेणें केला बोडका

sant devacha ladaka | dev tenen kela bodaka

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत देवाचा लाडका । देव तेणें केला बोडका ॥१॥ अर्थ पाहतां सखोल असे । बोडका देव पंढरी वसे ॥२॥ संत लाडका देव बोडका । म्हणे जनार्दन लाडका एका ॥३॥