भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि

sansarachi kon godi | dili jodi karuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥ निष्ठुर तूं बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥ध्रु.॥ पाहोनियां कर्म डोळां । निराळा तो वर्जीना ॥२॥ तुका म्हणे तुज माझें । म्हणतां ओझें फुकट ॥३॥