भजनी मालिका
← भजनांकडे परत

संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें

sankalpasi adhishthan | narayan gomaten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥१॥ अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥ उभय लोकीं उत्तम कीर्ती । देव चित्तीं राहिलिया ॥२॥ तुका म्हणे जीव धाय । नये हाय जवळी ॥३॥