भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांबें बोधियेला कृपावंत विष्णु । परब्रह्मा पुर्ण सांब माझा

samben bodhiyela krupavant vishnu | parabrahma purna samb majha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांबें बोधियेला कृपावंत विष्णु । परब्रह्मा पुर्ण सांब माझा ॥१॥ सांब उपदेशी उमा मच्छिद्रासी । ब्रह्मारुप त्यासी केलें तेणें ॥२॥ मच्छिंद्रापासुनी चौरंगी गोरक्ष । एका जनार्दनीं अलक्ष दाखविलें ॥३॥