भजनी मालिका
← भजनांकडे परत

समसाम्य सर्वाभुतीं । ज्यासी घडे भगवद्भक्ति

samasamya sarvabhutin | jyasi ghade bhagavadbhakti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समसाम्य सर्वाभुतीं । ज्यासी घडे भगवद्भक्ति ॥१॥ जालिया सदगुरुकृपा । सर्व मार्ग होय सोपा ॥२॥ हृ़दयीं ठसतांचि भावो । प्रगटे देवाधिदेवो ॥३॥ भक्तां भावार्थें विकला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥