भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं

samarpak vani | nahin aikijesi kanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥१॥ आतां भावें करूनि साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ध्रु.॥ न कळे उचित । करूं समाधान चित्त ॥२॥ तुका म्हणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥३॥