भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदयकमळा

sakalik tirthe pahatan dola | nivant nohe hrudayakamala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदयकमळा ॥१॥ पाहतां तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले । भंगा ॥२॥ पाहती विठ्ठल सांवळा । परब्राह्मा डोळां देखियेलें ॥३॥ एका जनार्दनीं पाहोनी ध्यान । भुललें मन त्या ठायीं ॥४॥