भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती

sakal puja stuti | karavi te vhoven yati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥ म्हणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥ सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥२॥ तुका म्हणे सुरा । दुधा म्हणतां केवीं बरा ॥३॥