भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ

sakal chintamani sharir | jari jay ahankar asha samul

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥१॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥ध्रु.॥ मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें ॥२॥