भजनी मालिका
← भजनांकडे परत

“सकळ भूषणांचे भूषण। कंठी धरा नारायण

“sakal bhushananche bhushan| kanthi dhara narayan

रचनाकार: संत जगमित्र · अभंग
“सकळ भूषणांचे भूषण। कंठी धरा नारायण ॥ तेणे तुटती यातना। चुकती यमाच्या पतना॥ शिव मस्तकी धरिला। भेद भक्तांचा काढिला॥ अवघ्या देवांचे हे ध्यान। जगमित्र नागा वंदी चरण।”