भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधावया परमार्था । साह्य नव्हती माता पिता

sadhavaya paramartha | sahya navhati mata pita

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधावया परमार्था । साह्य नव्हती माता पिता ॥१॥ साह्म न होताव्याहीं जांवई । आपणा आपणा साह्म पाहीं ॥२॥ साह्म सदगुरु समर्थ । तेंचि करिती स्वहित ॥३॥ एका जनार्दनीं शरण । नोहें एकपणावांचून ॥४॥