भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधनाचे कष्ट मोठे । भय वाटे थोर हें

sadhanache kashta mothe | bhay vate thor hen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधनाचे कष्ट मोठे । भय वाटे थोर हें ॥१॥ मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥ दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥ तुका म्हणे आत्मनिष्ठा । भोग चेष्टा मनाची ॥३॥