भजनी मालिका
← भजनांकडे परत

साडंआ वाउगे ते बोल । वाचे म्हणा विठ्ठल विठ्ठल

sadana vauge te bol | vache mhana viththal viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साडंआ वाउगे ते बोल । वाचे म्हणा विठ्ठल विठ्ठल ॥१॥ तेणें तुटती यातना । भवपाश तुटेल जाणा ॥२॥ बैसला जिव्हारीं । व्यापूनि ठेला तो अंतरीं ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥