भजनी मालिका
← भजनांकडे परत

रवि न लपेचि अंधारीं । तैशी तुमची जगीं थोरी

ravi na lapechi andharin | taishi tumachi jagin thori

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रवि न लपेचि अंधारीं । तैशी तुमची जगीं थोरी ॥१॥ कृपावंत तुम्ही संत । यावरी हेत दुजा नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं शरण । संत परिपुर्ण दयाळू ॥३॥