भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि

rahanen ten payampashi | anikan rasin vitoni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥१॥ ऐसा धीर देई मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥ अंतरीं तों तुझा वास । आणिकां नाष कारणा ॥२॥ तुका म्हणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥३॥